Bengaluru Fire: बेंगळुरू आयटी पार्कजवळील कडुगोडी जंगलात भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात - Video

वाळलेली पाने, झाडे आणि गवताला उष्णतेमुळे आग लागली असावी, असे सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप त्याचे ठोस कारण समजू शकलेले नाही.

बेंगळुरू येथील आयटी पार्कला लागून असलेल्या कडुगोडी जंगलात दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना दुपारी दोन वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. वाळलेली पाने, झाडे आणि गवताला उष्णतेमुळे आग लागली असावी, असे सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप त्याचे ठोस कारण समजू शकलेले नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement