Delhi Fire: दिल्लीच्या वजीरपूर भागातील कारखान्याला भीषण आग (Watch Video)
या आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दिल्लीच्या (Delhi Fire) वजीरपूर (Wazirpur) भागात एका कारखान्यात आग लागल्याची घटना घडली. या आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंरतू या आगीचे कारण अद्याप समजले नाही.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement