Fire at Army Base Hospital in Delhi: दिल्ली कँट भागातील आर्मी रुग्णालयाला लागली भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3.50 च्या सुमारास ही आग लागली.

Aurangabad Fire (PC - File Image)

राजधानी दिल्लीतील कँट परिसरात असलेल्या आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3.50 च्या सुमारास ही आग लागली. माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहने रवाना करण्यात आली. अद्यापही आगीचे कारण समजू शकलेले नाही.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)