Delhi Fire : दिल्ली येथील मायापूरी परिसरात एका कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

दिल्ली येथील मायापूरी परिसरात एका कारखान्याला आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Delhi Fire | (Photo Credit: Twitter/ANI)

दिल्ली येथील मायापूरी परिसरात एका कारखान्याला आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

दिल्लीत मायापूरी परिसरात कारखान्याला आग

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement