Fire Broke Out In Telangana: तेलंगणातील तेल गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात
तेलंगणा राज्यातील एका तेलाच्या गोडाऊनला काल रात्री साडेआठच्या सुमारास ही आग लागली. ही आग आज सकाळी 6.30 वाजेपर्यंत आटोक्यात आली. आग विझवण्यासाठी 12 फायर इंजिनांचा वापर करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे 10 तास लागले.
तेलंगणा राज्यातील एका तेलाच्या गोडाऊनला काल रात्री साडेआठच्या सुमारास ही आग लागली. ही आग आज सकाळी 6.30 वाजेपर्यंत आटोक्यात आली. आग विझवण्यासाठी 12 फायर इंजिनांचा वापर करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे 10 तास लागले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे हैदराबाद जिल्हा अग्निशमन अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)