Hydrabad Fire: हैद्राबाद येथील भंगाराच्या दुकानाला आग, दोन ते तीन लाखांचे नुकसान, बचाव कार्य सुरु
रस्त्याच्या कडेला असलेल्या अचमपेटा येथील एनटीआर मिनी स्टेडिममध्यील भंगाराच्या दुकानाजवळ अज्ञात व्यक्तीने सिगारेट फिकल्याने आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Hydrabad Fire: हैद्राबादच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या अचमपेटा येथील एनटीआर मिनी स्टेडिममध्यील भंगाराच्या दुकानाजवळ अज्ञात व्यक्तीने जळती सिगारेट फेकल्याने आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हळू हळू करत आगीने क्षणात पेट घेतला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले आहे. माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसा झाल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. आगीमुळे धुरांचे लोट सर्वत्र पसरले आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement