FIR Against Virat Kohli Owned One8 Commune: बेंगळुरू मधील विराट कोहली च्या मालकीच्या पब विरोधात एफआयआर दाखल

बेंगळुरू मधील विराट कोहली च्या मालकीच्या One8 Commune रेस्टॉरंट विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर 3-4 ठिकाणी कारवाई झाली आहे.

विराट कोहली (Photo Credit: Twitter)

बेंगळुरू मधील विराट कोहली च्या मालकीच्या One8 Commune रेस्टॉरंट विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काल रात्री दीड वाजेपर्यंत उशिरा पब चालू ठेवल्याच्या कारणावरून 3-4 पब वर कारवाई करण्यात आली. मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पब फक्त पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना ती वेळ उलटून गेल्यानंतरही पब सुरू ठेवल्याने ही कारवाई झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now