Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट वाचन सुरू
निर्मला सीतारमण सातव्यांदा आपला अर्थसंकल्प मांडत आहे. आज त्यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडलेल्या मोरारजी देसाईंचा विक्रम मोडला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोदी सरकार 3.0 चं पहिलं बजेट वाचन सुरू झालं आहे. 9 मुद्द्यांवर आधारित आजचं मोदी सरकारचं बजेट असणार आहे. त्यांनी या वाचनापूर्वी नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा नेतृत्त्वाची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. दरम्यान निर्मला सीतारमण सातव्यांदा आपला अर्थसंकल्प मांडत आहे. आज त्यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडलेल्या मोरारजी देसाईंचा विक्रम मोडला आहे.
Tags
FM Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman
Union Budget 2024
Union Budget 2024 Date
Union Budget 2024 Highlights
Union Budget 2024 Live Streaming
Union Budget 2024 News
Union Budget Live Streaming
अर्थमंत्री निर्मला सीतारमण
केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्प 2024
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 तारीख
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 लाइव्ह स्ट्रीमिंग
पीएम मोदी सरकार 3.0
मोदी सरकार
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement