Kuno National Park मध्ये अजून एका चित्त्याचा मृत्यू
Kuno National Park मध्ये साऊथ आफ्रिकेमधून काही चित्ते आणण्यात आले होते पण मागील काही महिन्यांत त्यांचा मृत्यू होत असल्याच्या समोर आल्या आहेत.
Kuno National Park मध्ये अजून एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 'Dhatri' असं या मादीचं नाव आहे. सध्या 'Dhatri' च्या निधनाचं कारण शोधण्यासाठी तिच्या मृत शरीराचं पोस्ट मार्टम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अहवालामधून तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. कुनो मध्ये अजून 14 चित्ते आहेत त्यांच्या आरोग्यावर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. नक्की वाचा: Kuno National Park मध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू; आठवडाभरातील दुसरी घटना.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement