व्हायरल होत आहे RPF मध्ये कॉन्स्टेबल भरतीची खोटी जाहिरात; रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
भारतीय रेल्वेने कॉन्स्टेबल भरतीसाठी व्हायरल होत असलेल्या काही बातम्या या बनावट असल्याचे म्हटले आहे
भारतीय रेल्वेने कॉन्स्टेबल भरतीसाठी व्हायरल होत असलेल्या काही बातम्या या बनावट असल्याचे म्हटले आहे. काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता की, काही वेबसाइट्सनी एक सूचना प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल भर्ती 2022, परीक्षेद्वारे भरती केली जात असल्याचे सांगितले आहे. परंतु आरपीएफद्वारे अशी कोणतीही भरती सूचना प्रकाशित केलेली नाही. रेल्वेने म्हटले आहे की अशा वेबसाइट्सनी खोट्या बातम्या प्रकाशित केल्या आहे. भारतीय रेल्वेने अशी कोणतीही भरती जाहीर केलेली नाही. भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे की, अशा कोणत्याही बनावट नोटिसांना बळी पडू नका.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement