Exchanging ₹2000 Banknotes New Deadline: 2000 च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ - Reserve Bank of India ची माहिती
तुमच्याकडे 2 हजारच्या नोटा असतील तर त्या बॅंकेत जमा करा अथवा बदलून घ्या असं आवाहन आरबीआयने केले आहे.
2000 च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती Reserve Bank of India ने दिली आहे. 19मे दिवशी आरबीआय ने नागरिकांना 30 सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेण्याचं आवाहन केले होते. पण त्यामध्ये आता अजून सात दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. तुमच्याकडे 2 हजारच्या नोटा असतील तर त्या बॅंकेत जमा करा अथवा बदलून घ्या असं आवाहन आरबीआयने केले आहे. PAN Rules For 2000 Notes: बँक खात्यात 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅनची आवश्यकता 2,000 रुपयांच्या नोटांवरही लागू .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement