Exchanging ₹2000 Banknotes New Deadline: 2000 च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ - Reserve Bank of India ची माहिती

तुमच्याकडे 2 हजारच्या नोटा असतील तर त्या बॅंकेत जमा करा अथवा बदलून घ्या असं आवाहन आरबीआयने केले आहे.

Exchanging ₹2000 Banknotes New Deadline: 2000  च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ  - Reserve Bank of India ची माहिती
RBI (Photo Credits: PTI)

2000  च्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी, बदलून घेण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ  दिली असल्याची माहिती Reserve Bank of India  ने दिली आहे. 19मे दिवशी आरबीआय ने नागरिकांना 30 सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेण्याचं आवाहन केले होते. पण त्यामध्ये आता अजून सात दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. तुमच्याकडे 2 हजारच्या नोटा असतील तर त्या बॅंकेत जमा करा अथवा बदलून घ्या असं आवाहन आरबीआयने केले आहे. PAN Rules For 2000 Notes: बँक खात्यात 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी पॅनची आवश्यकता 2,000 रुपयांच्या नोटांवरही लागू .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2023 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).