Operation Ganga अंतर्गत युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी शेवटच्या टप्प्याला सुरूवात; Embassy ने केलेल्या सोयी व्यतिरिक्त मागे राहणार्‍यांसाठी केली 'ही' सूचना!

युक्रेन मध्ये राहणार्‍यांना एक गूगल फॉर्म तातडीने भरण्याचे आवाहन केले आहे.

Embassy | PC: twitter

Operation Ganga अंतर्गत युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी शेवटच्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज आवाहन करताना Embassy ने केलेल्या सोयी व्यतिरिक्त मागे  राहणार्‍यांना हंगेरी मध्ये  Hungaria city centre , Rakoczi Ut 90, Budapest इथे 10 am-12 pm या वेळेत येण्याची विनंती केली आहे. तर युक्रेन मध्ये राहणार्‍यांना एक गूगल फॉर्म तातडीने भरण्याचे आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement