Elon Musk Started Following PM Modi: एलॉन मस्कने ट्विटरवर केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो

एलॉन मस्कने आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो केले आहे.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक असलेल्या एलॉन मस्कने जेव्हापासून ट्विटर कंपनी मालकी आपल्या ताब्यात घेतली आहे तेल्हा पासून त्याने ट्विटरमध्ये अनेक बदल देखील केले आहेत, या ट्विटरचे मालिक एलॉन मस्कने आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो केले आहे.  @elon_alerts या ट्विटरवरील पेजने याबाबतची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement