Elon Musk on BBC Documentary Ban: भारतात बीबीसीची PM Narendra Modi यांच्यावरील डॉक्युमेंटरीच्या लिंक्स ट्वीटर वरून का हटवल्या? खुद्द एलन मस्क यांनी केला खुलासा

बीबीसी सोबतच्या Twitter Spaces interview मध्ये एलन मस्क यांनी भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीबीसी डॉक्युमेंटरी लिंक का हटवली याबाबत भाष्य केलं आहे.

Elon Musk | (PC - Twitter)

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीबीसी वरील वादग्रस्त डॉक्युमेंटरी चर्चेचा विषय होती. ट्वीटर कडून या डॉक्युमेंटरीची लिंक काढून टाकण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना Elon Musk म्हणाले,' जर मला कायदा पाळणं किंवा जेल मध्ये जाणं हे दोन पर्याय असतील तर भारतासारख्या सोशल मीडीया बाबत कडक नियमावली असलेली देशात मी कायदा पाळणं पसंत करेन.' BBC Documentary: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली भारतात बीबीसीवर बंदी घालण्याची याचिका; म्हटले- 'सेन्सॉरशिप लादू शकत नाही, आमचा वेळ वाया घालवू नका'.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now