Election Commission: गुजरातसह हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहिर होणार, भारत निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

Election Commission: गुजरातसह हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहिर होणार, भारत निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद
Elections | (File Image)

भारत निवडणूक आयोग (Indian Election Commission) आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. गुजरात (Gujarat Election) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Election) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. तरी वर्षाच्या अखेरीस या निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2022 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).