Maharashtra Politics: एकनाथ शिंदे गटातील आमदार गोव्याहून मुंबईला रवाना
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांच्या गटासह गोव्याच्या रिसॉर्टमधून मुंबईला रवाना झाले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांच्या गटासह गोव्याच्या रिसॉर्टमधून मुंबईला रवाना झाले आहेत. संध्याकाळी 6.15 वाजता ते मुंबईत पोहोचणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
K Ponmudy Speech Controversy: मंत्र्यांच्या Vulgar Joke प्रकरणी मद्रास हायकोर्टाची स्वत:हून दखल; राज्य सरकारला FIR दाखल करण्याचे आदेश
Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement