Eid Milad un-Nabi 2021 Wishes: President Ram Nath Kovind ते Sharad Pawar यांनी ट्वीट करत दिल्या ईद-ए-मिलाद उन नबी च्या शुभेच्छा!

मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन म्हणजे ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण. या ईदच्या शुभेच्छा एकमेकांना देत मुस्लिम बांधव आजचा दिवस साजरा करतात.

Prime Minister Narendra Modi and President Ramnath Kovind | (Photo credit: Archived, edited, representative images)

मुस्लीम बांधवांसाठी खास असलेल्या आजच्या ईद-ए-मिलाद उन नबी च्या शुभेच्छा भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ते एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत दिल्या आहेत. ईद-ए-मिलाद उन नबी चा दिवस म्हणजे  पैगंबर हजरत मोहम्मद साहब (Prophet Hazrat Muhammad) यांचा जनमदिन.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंंतप्रधान नरेंद्र मोदी

शरद पवार

राजेश टोपे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement