मुस्लीम बांधवांसाठी खास असलेल्या आजच्या ईद-ए-मिलाद उन नबी च्या शुभेच्छा भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ते एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत दिल्या आहेत. ईद-ए-मिलाद उन नबी चा दिवस म्हणजे पैगंबर हजरत मोहम्मद साहब (Prophet Hazrat Muhammad) यांचा जनमदिन.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
पैगम्बर मुहम्मद के जन्मदिन, ईद-ए-मिलाद-उन-नब़ी के पावन अवसर पर, मैं सभी देशवासियों, विशेष रूप से हमारे मुस्लिम भाइयों-बहनों को मुबारकबाद देता हूं। आइए, हम सब पैगम्बर मुहम्मद के जीवन से प्रेरणा लेकर, समाज की खुशहाली के लिए और देश में सुख शांति बनाए रखने हेतु कार्य करें।
— President of India (@rashtrapatibhvn) October 19, 2021
पंंतप्रधान नरेंद्र मोदी
Milad-un-Nabi greetings. Let there be peace and prosperity all around. May the virtues of kindness and brotherhood always prevail. Eid Mubarak!
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2021
शरद पवार
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. त्यांचा हा संदेश अनुसरून सामाजिक सलोखा आणि सौहार्दाच्या मार्गावर मार्गक्रमण करूया. ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.#eidemilad #eidemiladunnabi #EidMilad pic.twitter.com/Kf1E1omXlV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 19, 2021
राजेश टोपे
सामाजिक ऐक्य आणि सदभावनेचं प्रतीक असणाऱ्या ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा ! pic.twitter.com/pqFhghT7lt
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)