Republic Day Parade 2023 चे मुख्य अतिथी Abdel Fattah El Sisi भारतामध्ये दाखल

Republic Day Parade 2023 चे मुख्य अतिथी Abdel Fattah El Sisi भारतामध्ये दाखल झाले आहेत.

Egyptian President Abdel Fattah El –Sisi | Twitter

Republic Day Parade 2023 चे मुख्य अतिथी Abdel Fattah El Sisi भारतामध्ये दाखल झाले आहेत. 26 जानेवारीला मुख्य कार्यक्रमाला हजेरी लावणारे इजिप्तचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. दरम्यान आज ते दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे. या भारत भेटीमध्ये ते राष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घेणार आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now