Earthquake in Jammu & Kashmir:जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, रिक्टर स्केलवर तीव्रता 3.5 मोजली गेली.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली.
Earthquake in Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. भूकंपाचे केंद्र अद्याप सापडलेले नाही. दरीत अचानक झालेल्या भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीती पसरली होती. लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement