Earthquake in Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. भूकंपाचे केंद्र अद्याप सापडलेले नाही. दरीत अचानक झालेल्या भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीती पसरली होती. लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)