Xiaomi Technology India CFO Sameer Rao,माजी MD Manu Jain आणि 3 बॅंकांना ईडी कडून नोटीस
FEMA अंतर्गत, ED तपास पूर्ण झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी केली जाते आणि एकदा ती निकाली काढल्यानंतर, आरोपीला दंड भरावा लागतो.
Xiaomi Technology India, CFO Sameer Rao,माजी MD Manu Jain आणि 3 बॅंकांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आली आहे. या शो कॉज नोटीस मध्ये 5,551 कोटींच्या व्यवहारामध्ये FEMA violation झाल्याचं सांगण्यात आले आहे. FEMA अंतर्गत, ED तपास पूर्ण झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी केली जाते आणि एकदा ती निकाली काढल्यानंतर, आरोपीला दंड भरावा लागतो.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement