Economic Survey 2021-22 Live Streaming: इथे पहा यंदाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल; उद्या सादर होणार अर्थसंकल्प

आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये अर्थव्यवस्थेचा लेखा-जोखा असतो. या आर्थिक सर्वेक्षणाच्या दस्ताऐवजातून सरकार देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, याची माहिती देते.

निर्मला सीतारमण । File Photo

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज Economic Survey 2021-22 संसदेमध्ये सादर कराणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये अर्थव्यवस्थेचा लेखा-जोखा असतो. या आर्थिक सर्वेक्षणाच्या दस्ताऐवजातून सरकार देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, याची माहिती देते. दरम्यान आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी इकोनॉमिक सर्व्हे सादर केला जाणार आहे तर उद्या 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement