Former BharatPe MD Ashneer Grover In Dock: अश्नीर ग्रोव्हर सह त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांविरूद्ध 81 कोटीच्या कथित फसवणूक प्रकरण FIR दाखल; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

भारतीय दंड संहितेच्या आठ कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Ashneer Grover | Insta

आर्थिक गुन्हे शाखेने 10  दिवशी  रोजी BharatPe MD अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध 81 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा एफआयआर नोंदवला आहे. भारतीय दंड संहितेच्या आठ कलमांनुसार  एफआयआर दाखल करण्यात आला आहे. Ashneer Grover Resigns: BharatPe सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हरने दिला राजीनामा; म्हणाले, 'मला कंपनी सोडण्यास भाग पाडलं गेलं' .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement