Delhi Earthquake: दिल्ली सह उत्तर भारताच्या काही भागात जाणवले भूकंपाचे धक्के; अनेकजण घाबरून घराबाहेर (Watch Video)

पाकिस्तान मध्ये Islamabad, Lahore आणि Peshawar मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

दिल्ली सह उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. वसुंधरा, गाझियाबाद येथे लोक या भूकंपाच्या धक्क्याने घाबरून सुरक्षित राहण्यासाठी घराबाहेर पडले. ते मोकळ्या जागी एकत्र जमल्याचे पहायला मिळालं आहे.  पाकिस्तान मध्ये Islamabad, Lahore आणि Peshawar मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

पहा ट्वीट

घराबाहेर पडले नागरिक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now