Earthquake in Andaman: अंदमान बेटांना भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेची नोंद

सकाळी 7 वाजून 53 मिनीटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप नाही.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

अंदमान निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी 7 वाजून 53 मिनीटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप नाही. (हेही वाचा - Earthquake in Japan: जपान पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ; 6 रिश्टल स्केलचा भूकंप)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement