Earthquake in Japan: जपान पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ; 6 रिश्टल स्केलचा भूकंप

जपान मध्ये हा भूकंपाचा धक्का देखील पश्चिम किनारपट्टीला बसला आहे.

Earthquake in Japan: जपान पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ; 6 रिश्टल स्केलचा भूकंप
Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

जपान मध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. यामध्ये 200 जणांनी जीव गमावल्यानंतर आता पुन्हा 6 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. यानंतर अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. जपान मध्ये हा भूकंपाचा धक्का देखील पश्चिम किनारपट्टीला बसला आहे. दुपारी अडीजच्या सुमारास हा भूकंप जाणवला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2024 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).