Earthquake in Andaman and Nicobar: अंदमान आणि निकोबारमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के, 4.3 तीव्रतेने हादरली जमीन
बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहेत आणि भूकंपाचा इतिहास आहे.
भारतातील अंदमान निकोबार बेटांवर रविवारी संध्याकाळी 03.29 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही आहे.
बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहेत आणि भूकंपाचा इतिहास आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement