Earthquake In Manipur: मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप
लोकांना भूकंपाचे धक्के 17:42:04 वाजता जाणवले. सध्या तरी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही
मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्याची तीव्रता 3.1 इतकी मोजली गेली आहे. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, लोकांना भूकंपाचे धक्के 17:42:04 वाजता जाणवले. सध्या तरी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र रविवार असल्याने बहुतांश लोक घरीच असल्याने भूकंपाच्या भीतीने लोक घराबाहेर पळू लागले.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement