EAM Dr S Jaishankar on Pakistan: दहशतवाद पोसणाऱ्या देशांशी संबंध ठेवणे भारतासाठी कठीण; परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले, (Watch Video)
दहशतवादी देशांशी संंबंध ठेवणे कठीण आहे. भारत आणि शेजारींल राष्ट्रांचे संबंध सलोख्याचे ठेवायचे असतील तर सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबायला हवा, अशा स्पष्ट शब्दात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. एस जयशंकर हे पनामा सिटीमध्ये पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या मुद्द्यावर बोलत होते.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement