Income Tax e-Verification Scheme Advantages: मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे बदलणार करप्रणाली, सर्वसामान्यांना दिलासा

IDT कडून आता करदात्यांना स्वतःहून करप्रणालीला मान्यता देण्यासाठी e-Verification Scheme आणली आहे.

TAX (Photo Credits: Pixabay)

IDT कडून आता करदात्यांना स्वतःहून करप्रणालीला मान्यता देण्यासाठी e-Verification Scheme आणली आहे. यामुळे ही प्रक्रिया आता अधिक पारदर्शक करण्यास मदत होणार आहे. या टेक्नॉलॉजीमुळे आता करदात्यांना आर्थिक  व्यवहार अन रिपोर्टेड किंवा अंडर रिपोर्टेड आहे का याची माहिती मिळणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement