संघटित कामगारांसाठी 'ई -श्रम' पोर्टल लॉन्च करण्यात आले. केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अनावरण अनावरण झाले.
असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस म्हणून काम करणाऱ्या 'ई -श्रम' पोर्टलचं, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं अनावरण.@DDNewslive @DDNewsHindi @byadavbjp @LabourMinistry #ShramevJayate #EShramPortal pic.twitter.com/cVGyhtvc9O
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)