Drone surveillance on Dwarka Beach: द्वारका बीच वर ड्र्ग्सच्या तस्करीचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांची खास ड्रोनच्या मदतीने करडी नजर (Watch Video)
10 हून अधिक गावांचा समावेश असलेल्या 50 किलोमीटरच्या किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे.
गुजरात च्या द्वारकेमध्ये बीच वरील ड्रग्स तस्करीचा बिमोड करण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. खास drone च्या मदतीने लक्ष ठेवले जात आहे. आठवडाभरापूर्वी देवभूमी द्वारका जिल्ह्यातील वरवला गावाच्या किनारपट्टीवर 16 कोटी रुपयांचे ड्र्ग्स सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे 32 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे 10 हून अधिक गावांचा समावेश असलेल्या 50 किलोमीटरच्या किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement