कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या कमी झाल्याने पुढील आदेशापर्यंत काही विशेष रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
Due to the reduction in passenger demand in view of the #COVID19 situation, some special trains will remain cancelled till further notice. The frequency of some special trains have also been reduced: Western Railway pic.twitter.com/909l5iu2ZR
— ANI (@ANI) May 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)