Flight Operations Impacted at Delhi Airport: दिल्ली मध्ये खराब वातावरणामुळे हवाई वाहतूक विस्कळीत

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2-3 दिवस दिल्लीत पाऊस कायम राहणार आहे.

Flight | (PC- Pixabay.com)

दिल्लीमध्ये अचानक पावसाच्या सरी बरसल्यामुळे उन्हाचा कडाका थोडा कमी झाला असला तरीही हवाई वाहतूकीवर परिणाम झाला आहे. सध्या एअरलाईंस कडून प्रवाशांना फ्लाईट इन्फॉर्मेशन घेऊन विमानतळावर येण्याचे आवाहन केले  जात आहे. दिल्ली एअरपोर्ट कडून त्याबाबतचे ट्वीट करून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. पुढील 2-3 दिवस दिल्लीमध्ये पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement