Drug Case : ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तब्बल 110 किलो गांजा जप्त करत एकाला अटक
ठाण्यातील कापूरवाडी भागातून तब्बल 110 किलोचा गांजा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेक्या या गांज्याची किंमत जवळपास अकरा लाख रुपये असुन ठाणे गुन्हे शाखेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
ठाणे गुन्हे शाखेकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील कापूरवाडी भागातून तब्बल 110 किलोचा गांजा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेक्या या गांज्याची किंमत जवळपास अकरा लाख रुपये असुन ठाणे गुन्हे शाखेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. संबंधीत प्रकरणातील संशयितास ताब्यात घेतले आहे तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे ठाणे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे.
Maharashtra | The Thane Crime Branch has nabbed a drug peddler possessing 110 kg ganja, from the Kapurbawdi area. Around 11 lakhs worth of drugs has been seized. A case has been registered under the NDPS Act. An investigation is underway. pic.twitter.com/ugtQGdQSJ4
— ANI (@ANI) July 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2022 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

