India's Submarine-Launched Cruise Missile Soon: DRDO तयार करत आहे पाणबुडीवरून सोडले जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र

या क्षेपणास्त्राची चाचणी यावर्षी फेब्रुवारीमध्ये 402 किमी पल्ल्याच्या अंतरावर करण्यात आली होती आणि या चाचणीतील सर्व उद्दिष्टे साध्य केली होती.

DRDO CEPTAM | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) जमिनीवर हल्ला आणि जहाजावर हल्ला करणारे प्रकार असलेले पाणबुडी-लाँच क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करत आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी यावर्षी फेब्रुवारीमध्ये 402 किमी पल्ल्याच्या अंतरावर करण्यात आली होती आणि या चाचणीतील सर्व उद्दिष्टे साध्य केली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement