Viral Video: तुम्ही कधीच पाहिला नसेल असा डोसा, आचाऱ्याची कलाकारी (Watch Video)

या व्हिडीयोला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लाईक्स देखील या व्हिडीयोला मिळाले आहे.

भारतातल्या स्ट्रीट फूडमध्येही (Indian Street Food) आपल्याला वैविध्य पहायला मिळते. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे स्ट्रीट फूड आपल्याला मिळते. दक्षिणेतील राज्यात इडली - डोसा (Idli Dosa) हे प्रामुख्याने खाल्ले जाते. अशाच एका डोसा (Dosa) बनवणाऱ्या युवकाचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) होत असून तो डोसा बनवताना विविध आकारच्या आकृत्या, प्राण्यांचे चित्र असे वेगवेगळे डोसे बनवत असतो, त्याचे हे टॅलेंट पाहून नेटीझन्स त्याच्यावर फिदा झाले असून मनोज कुमार यांनी आपल्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवरुन याचा व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लाईक्स देखील या व्हिडीयोला मिळाले आहे.

पहा व्हिडीयो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now