Dog Attack in Ghaziabad: DLF कॉलनीत पिटबुल कुत्र्याचा मुलावर हल्ला, मालक पोलिसांच्या ताब्यात
या घटनेबाबत स्थानिक लोकांनी पाळीव प्राण्याच्या मालकाला विचारणा केली असता त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
गाझियाबादच्या (Ghaziabad) डीएलएफ (DLF) कॉलनीत घराबाहेर खेळणाऱ्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर पिटबुलने हल्ला केला. या घटनेत बालक गंभीर जखमी झाले. कुत्र्याच्या तावडीतून कसातरी निसटला आणि रडत घरात शिरला. या घटनेबाबत स्थानिक लोकांनी पाळीव प्राण्याच्या मालकाला विचारणा केली असता त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मालकाला अटक केली. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement