AIIMS Delhi च्या डॉक्टरने औषधाच्या ओव्हरडोस ने आत्महत्या करत संपवलं आयुष्य
घरातील कौटुंबिक वादातून एम्स दिल्लीच्या एका डॉक्टरने आत्महत्या केली आहे.
दिल्लीच्या एम्स रूग्णालयातील एका न्यूरोसर्जन डॉक्टरची आत्महत्या समोर आली आहे. औषधाच्या ओव्हरडोस ने आत्महत्या करत त्याने आयुष्य संपवलं आहे. दरम्यान त्याला हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले तेव्हाच तो मृतावस्थेत होता. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या प्राथमिक तपास सुरू आहे. घरातील कौटुंबिक वाद हे त्याच्या आत्महत्येमागील कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या घरामध्ये सुसाईड नोट सापडली आहे. Atal Setu Suicide Attempt: अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान; नेटकर्यांनी केला त्याच्या 'समयसूचकते' वरून कौतुकाचा वर्षाव.
पहा पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement