India’s Digital Media: सन 2025 पर्यंत भारतातील डिजिटल मिडिया 86,200 रुपये किमतीचा असेल-Ficci-EY

भारतात डिजिटल मीडियात मोठी क्रांती होत असून आगामी काळात भारतीय डिजिटल मीडियात मोठी उलाढाल होऊ शकते. भारताचा डिजिटल मीडिया 2025 पर्यंत सुमारे ₹86,200 कोटी रुपयांचा असेल.

Digital Media |

भारतात डिजिटल मीडियात मोठी क्रांती होत असून आगामी काळात भारतीय डिजिटल मीडियात मोठी उलाढाल होऊ शकते. भारताचा डिजिटल मीडिया 2025 पर्यंत सुमारे ₹86,200 कोटी रुपयांचा असेल. उल्लेखनिय असे की, कमाईच्या बाबतीत टेलिव्हिजन प्रथमच सर्वात मोठा मीडिया विभाग बनणार आहे, असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल Ficci-EY ने प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, टेलिव्हिजनमध्ये काही प्रमाणात वाढ होईल, कमी खर्च आणि सुलभ उपलब्धतेमुळे, इंटरनेट-आधारित उपकरणे आदिंशी त्याला स्पर्धाही करावी लागेल असे हा अहवाल सांगतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now