साडी नेसून आल्याने रेस्टॉरंटमध्ये मिळाली नाही एन्ट्री? वादानंतर Aquila Restaurant ने सांगितले नक्की काय घडले, See Post
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक साडी नेसलेली महिला दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करता आहे,
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक साडी नेसलेली महिला दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करता आहे, मात्र फक्त तिने साडी नेसली आहे म्हणून तिला प्रवेश दिला जात नाही असे दिसत आहे. अवघ्या 10 सेकंदांची ही क्लिप पाहून अनेकांनी या रेस्टॉरंटच्या ड्रेस कोडच्या धोरणाबाबत आक्षेप नोंदवला होता. तसेच या रेस्टॉरंटवर टीकाही केली होती.
आता रेस्टॉरंटने आपले स्टेटमेंट जारी केले आहे. यामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडत त्यावेळी त्या 1 तासामध्ये नक्की काय घडले स्पष्ट केले आहे. स्टाफ मेंबरने केलेल्या वक्त्यव्याबाबत माफी मागत, साडी नेसलेल्या महिलेस प्रवेश नाही असे आमचे कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement