Anti-Microbials चा सल्ला देताना काळजी घ्या; DGHS च्या डॉक्टर, मेडिकल असोसिएशन यांना पत्र लिहित सूचना!
डीजीएचएसने असेही म्हटले आहे की अँटी-मायक्रोबियल्सचा गैरवापर आणि अतिवापर हे drug-resistant pathogens होण्याचे कारण होत आहे.
DGHS ने आज (18 जानेवारी) रोजी देशभरातील सर्व वैद्यकीय संघटनांना पत्र लिहिले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, डीजीएचएसने अँटी-मायक्रोबियल्स लिहून देताना indications लिहिणं अनिवार्य केले आहे. "वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांना तातडीचे आवाहन आहे की anti-microbials लिहून देताना अचूक इंडिकेशन/कारण/जस्टिफिकेशन अनिवार्यपणे नमूद करावे.,असे पत्रात म्हटले आहे. डीजीएचएसने असेही म्हटले आहे की अँटी-मायक्रोबियल्सचा गैरवापर आणि अतिवापर हे drug-resistant pathogens होण्याचे कारण होत आहे. 'Capital Letters मध्ये लिहा किंवा टाईप करुन द्या', डॉक्टरांकडील Post-Mortem Reports अहवाल आणि औषधांच्या चिठ्ठीबाबत हायकोर्टाचे आदेश .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)