Delhi Saket Court Firing: दिल्लीच्या साकेत कोर्टात दिवसाढवळ्या गोळीबार, वकीलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या नवऱ्याने बायकोला 4 गोळ्या मारल्या
दिल्लीतील साकेत कोर्टात गोळीबार झाल्याची घटना घडली
दिल्लीतील साकेत कोर्टात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी हा वकिलाच्या ड्रेसमध्ये आला होता आणि त्याने महिलेवर 4 गोळ्या झाडल्या. या महिलेच्या पोटात गोळी लागली असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेला उपचारासाठी एम्स रुग्णालयात नेले आहे. हल्लेखोर हा महिलेचा पती असल्याची माहिती आहे.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement