Delhi: सिग्नेचर ब्रिजजवळ 30 लाख रुपये किमतीच्या सिगरेटने भरलेला टेम्पो लुटला; गुन्हा दाखल, तपास सुरु
गाझियाबाद येथून सिगारेटची खेप घेऊन टेम्पो मॉडेल टाऊनला जात होता. वाटेत 4 ते 5 दरोडेखोरांनी हा टेम्पो लुटला.
दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजजवळ काल दुपारी सुमारे 30 लाख रुपये किमतीचा सिगारेटने भरलेला टेम्पो लुटण्यात आला. गाझियाबाद येथून सिगारेटची खेप घेऊन टेम्पो मॉडेल टाऊनला जात होता. वाटेत 4 ते 5 दरोडेखोरांनी हा टेम्पो लुटला. तिमारपूर पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. (हेही वाचा: 'हेरॉइन' बाळगल्याच्या आरोपाखाली 20 वर्षे तुरुंगवास भोगला; आता न्यायालयात सिद्ध झाले ती होती साधी पावडर, व्यक्तीची निर्दोष मुक्तता)
Advertisement
संबंधित बातम्या
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Mumbai's Gokhale Bridge Set To Open Fully: मुंबईकरांना दिलासा! लवकरच अंधेरीतील गोखले पूल वाहनचालकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता; होणार, जाणून घ्या नवे अपडेट
Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; वडगाव पुलावर भरधाव कारची दुचाकीस धडक; एक ठार, अनेक जखमी
Mumbai Traffic Update: अंधेरी पूलाजवळ दोन अपघातांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
Advertisement
Advertisement
Advertisement