New Delhi Railway Station: दिल्ली रेल्वे स्थानक परिसरात विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

| (Photo Credits: Twitter/ ANI)

विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच एफएसएल पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now