Delhi Police: सोशल मीडियावर फेक अकाऊंट बनवन मुलींना लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकास अटक

हा व्यक्ती एका कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. त्याच्यावर सोशल मीडियावर बनावट खाते बनवून मुलीची नग्न छायाचित्रे आणि लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे

Arrest Pixabay

दिल्ली पोलिसांनी सुजीत कुमार नामक व्यक्तीस अटक केली आहे. हा व्यक्ती एका कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. त्याच्यावर सोशल मीडियावर बनावट खाते बनवून मुलीची नग्न छायाचित्रे आणि लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध पीएस सायबर नॉर्थ येथे आयपीसी आणि आयटी कायद्याच्या अनेक संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)