Delhi MCD Election Result 2022: दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग Aaj Tak वर येथे पाहा

एमडीसी निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज (07 डिसेंबर) पार पडत आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, ईव्हीएममध्ये सील 1,349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी मतमोजणीस सुरुवात होईल, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. आपणही या निकालाचे इव्ह स्ट्रीमिंग इथे पाहू शकता

Delhi MCD Election Result 2022: दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग Aaj Tak वर येथे पाहा
MCD Election 2022

Delhi MCD Election Result 2022 LIVE Streaming: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणूक 2022 झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या मतदानाची मतमोजणी आज (07 डिसेंबर) पार पडत आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, ईव्हीएममध्ये सील 1,349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी मतमोजणीस सुरुवात होईल, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. आपणही या निकालाचे इव्ह स्ट्रीमिंग इथे पाहू शकता.

दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल 2022 लाइव्ह स्ट्रीमिंग आपण Aaj Tak वर पाहू शकता. त्यासाठी आपण इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 07:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).