Delhi Mansoon: दिल्लीत पहाटे हलक्या स्वरुपाचा पाऊस, वातावरण झाले रम्यमय, (Watch Video)

दिल्लीत पहाटे बऱ्याच दिवसाने पावसाचे आगमन झाले आहे. दिल्लीकरांना उष्णतेपासून सुटका मिळाली आहे.

Delhi Mansoon: दिल्लीच्या काही भागात गुरुवारी पहाटे वर्षा ऋतूचे आगमन झाले आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाने दिल्लीचे काही भाग रम्यमय केले आहे. ह्या हलक्या पावसाने दिल्लीतील काही भागाला उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. रिजनल वेदर फोरकास्टिंग सेंटर (RWFC) च्या माहितीनुसार पुढील काही तासांत आणखी काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ANI ने ह्या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement